Monday, May 10, 2010

क्षमस्व !!! ब्लॉगर मेळाव्याला उपस्थित न राहील्याबद्दल

बरेच दिवसापासून ब्लॉगर मेळाव्याची वाट बघत होतो पण काही अपरिहार्य कारणाने ब्लॉगर्स मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. महेंद्र, रोहन आणि कांचन ह्यांनी ह्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन. पुन्हा एकदा तुमची क्षमा मागून रजा घेतो .....

विनोद
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा


2 comments:

  1. तुमची भेट घ्यायची खूप इच्छा होती. असो, नंतर कधीतरी...

    ReplyDelete
  2. धन्यवाद महेंद्रजी, काही कारणाने मुंबई बाहेर जावे लागले आणि संध्याकाळी परत येता नाही आले .... भेट हि होणारच ... बघुया कधी होते.

    ReplyDelete