Friday, May 6, 2011

राज पुरोहितांच्या अकलेचे दिवाळे

हा माकड काय काय बोलला, बघा !!!

काल स्टार माझा वर बोलताना ह्याला लाज पण वाटली नाही ... सारखं म्हणत होता मला काही माहित नाही .. कोण मुलगी .. कुठला वी डी ओ ... मला कोणी तरी सांगितलं म्हणून मी हा विषय बोललो ... मी असं बोललोच नाही ....

नालायका हा तर धडधडीत पुरावा आहे ... तू तर छाती ठोकून सांगतो आहेस कि असं काही झालंच नाही ... षडयंत्र आहे ... आणि तू तर असं देखील बरळ लास कि रेड लाईट एरिया मधील बाई देखील पुरुषाला लघु शंका करताना पाहणार नाही .....

अरे गाढवा काय बोलतो ते तरी कळतय का तुला .... एक तर अंकिता नि ह्या घाणेरड्या लोकांची पोल खोलली आणि तू त्या शूर मुलीचं अभिनंदन करायचं सोडून फालतू बडबड केली .... माहित नव्हतं तर गप्पं बसायचं होतं. आम्ही तुला असच थोडी सोडणार .......

आता बघुया गडकरी महाशय काय करताय ते .............................

सगळे बी जे पी वाले मुग गिळून बसले आहेत, अरे बाहेर या आणि निषेध तरी करा (तुमच्या कडून कानफटात मारायची अपेक्षा आम्ही करत नाही)


खालील वी डी ओ स्टार माझा च्या सौजन्याने .....



1 comment:

  1. हिजड्यांकडून कशली निषेधाची अपेक्षा करता? नालायक आहे तो पुरोहित, त्याला त्या भैय्याच्या xxx पाणीपुरी खाऊ घाला... निर्लज्ज आहेत सगळे. इकडे ति बातमी वाचली , आणि रक्त खवळलं, भाजपा चे नेते झोपा काढताहेत, की खाली मान घालून वेळ मारून नेत आहेत?? ..
    गडकरी Manipulator of BJP, भाजप चा पवार आहे तो, जिथे काही फायदा नाही तिथे तो हात घालणार नाही...

    ReplyDelete