Friday, November 26, 2010

श्रद्धांजली .....




आम्हा सर्वांच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद बांधवाना मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .....

१. श्री हेमंत करकरे
२. श्री अशोक कामटे
३. श्री संदीप उन्नीकृष्णन
४. श्री विजय साळसकर
५. श्री शशांक शिंदे
६. श्री प्रकाश मोरे
७. श्री बापूसाहेब दुर्गडे
८. श्री तुकाराम ओंबळे
९. श्री बाळासाहेब भोसले
१०. श्री एम सी चौधरी
११. श्री गजेंद्र सिंग
१२. श्री जयवंत पाटील
१३. श्री विजय खांडेकर
१४. श्री अरुण चित्ते
१५. श्री योगेश पाटील
१६. श्री अंबादास पवार
१७. श्री राहुल शिंदे
१८. श्री मुकेश जाधव


1 comment:

  1. आम्हा सर्वांच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद कर्मवीर सुभाषराव नेताजी सातपुत, चेहडी, नाशिक भावपूर्ण श्रद्धांजली...

    ReplyDelete