Monday, March 28, 2011

प्रशांत देशमुख - शिव आख्यान

काल कल्याण मध्ये मनसे व साई युवक मंडळा तर्फे शिव गाथा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात "प्रशांत देशमुख" व घुमकर सर ह्यांचे शिव चरित्रावरील व्याख्यान ऐकले ... अतिशय सुंदर व्याख्यान होते ...

मला यु ट्यूब वर प्रशांत देशमुख ह्यांच्या वाख्यानाचा एक व डी ओ सापडला .... एकदा ऐकून पहा (साऊंड इतका चांगला नाही पण एकदा ऐकायला हरकत नाही)No comments:

Post a Comment