आपल्याकडून वसूल होणारे हे पैसे सरकार दरबारी दाखवले जातात का हा मोठा गहन प्रश्न आहे? ९५ ते २००० साली बांधलेले उड्डाण पुलांचे पैसे अजून वसूल झाले नाही ह्यावर कोणी विश्वास ठेवेल का?? हे टोल सर्व सामान्य नागरिकांकरिता अन्याय कारक आहेत आणि त्याबद्दल मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून ह्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ......
Tuesday, December 20, 2011
आमदार प्रकाश भोईर ह्यांनी केली टोल रूपी जिझिया कराची विधानसभेत पोलखोल
मुंबई , ठाणे आणि कल्याण येथे प्रवेश करण्याकरीता टोल रूपी जिझिया कर कसा अन्यायकारक आहे हे उघड करण्यासाठी कल्याण पश्चिम चे आमदार प्रकाश भोईर ह्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता .... वाचा त्याबद्दलची माहिती लोकमत / नवाकाळ व जनमत ह्या वृत्त पत्रात ......
आपल्याकडून वसूल होणारे हे पैसे सरकार दरबारी दाखवले जातात का हा मोठा गहन प्रश्न आहे? ९५ ते २००० साली बांधलेले उड्डाण पुलांचे पैसे अजून वसूल झाले नाही ह्यावर कोणी विश्वास ठेवेल का?? हे टोल सर्व सामान्य नागरिकांकरिता अन्याय कारक आहेत आणि त्याबद्दल मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून ह्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ......

आपल्याकडून वसूल होणारे हे पैसे सरकार दरबारी दाखवले जातात का हा मोठा गहन प्रश्न आहे? ९५ ते २००० साली बांधलेले उड्डाण पुलांचे पैसे अजून वसूल झाले नाही ह्यावर कोणी विश्वास ठेवेल का?? हे टोल सर्व सामान्य नागरिकांकरिता अन्याय कारक आहेत आणि त्याबद्दल मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून ह्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment