tag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.comments2017-02-21T13:23:14.054+05:30मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझाविनोदकुमार शिरसाठhttp://www.blogger.com/profile/01593730786340663876noreply@blogger.comBlogger160125tag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-65409210352859829482011-11-06T20:50:52.656+05:302011-11-06T20:50:52.656+05:30दंगली राडा करणे यातून बाहेर पड़ा नाही तर एक दिवस म...दंगली राडा करणे यातून बाहेर पड़ा नाही तर एक दिवस महाराष्ट्र भारतात खालून पहिला नंबर होइल . भिहर च्या मुख्यमंत्र्या कड़े पहा . कर्नाटक चा अगरबत्ती उद्योग बिहारात वाढवला.
http://lokprabha.loksatta.com/15738/Lokprabha/11-11-2011#p=page:n=19:z=2
नुसता आरडओरड दमबाजी, भाषेचा दुराभिमान करत भाषेचे राजकारण करून तरुणांना बहाकावण्या बरोबर गुप्त ब्लू प्रिंट चे गाजर दाखवत मोकाट सुटण्या पेक्षा बिहारच्या नितीश कुमारचा आदर्श घ्या. IT उद्योगा मुळे बंगलोर म्हैसूर चा अगरबत्ती उद्योग कामगाराच्या वाढत्या वेतनमानाच्या मागणी मुळे अडचणीत आला . नितीशकुमारांनी हि बाब हेरून आपले तज्ञ अध...िकारी म्हैसूर ला या व्यवसायाच्या अभ्यासासाठी आणि हा व्यवसाय बिहारला खेचून आणण्यासाठी पाठवले .आणि हा उद्योग बिहार मध्ये उभारला . अगरबत्ती उद्योग हा परंपरेने म्हैसूरचा म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने कर्नाटकातला हा उद्योग बिहारमध्ये स्थलांतरित झाला. अगरबत्ती बनवण्यासाठी आवश्यक कोळसा मिश्रित मसाला, वळलेल्या बांबूच्या काडय़ा आता बिहारमधून येतात. आज देश-विदेशातल्या अगरबत्ती काडीची मोठी गरज बिहार भागवतो आहे. या कुटिरोद्योगाच्या आधारे बिहारमधल्या गया, मुंगेर, भागलपूर या भागांतली सहा लाख कुटुंबं आणि ५०० च्यावर व्यापारी या उद्योगावर उपजीविका करीत आहेत.THANTHANPALhttps://www.blogger.com/profile/17645848862335623798noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-54618868560776126492011-09-29T11:51:04.673+05:302011-09-29T11:51:04.673+05:30chan pustak ahechan pustak aheAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-58560837788207247642011-07-22T12:02:09.200+05:302011-07-22T12:02:09.200+05:30शरयू, जर अधिकारी काम करत नसतील तर त्यांना वठणीवर आ...शरयू, जर अधिकारी काम करत नसतील तर त्यांना वठणीवर आणावच लागेल ..... सामान्य लोकांसाठी काम करत असताना असल्या मुजोर अधिकाऱ्यांशी शत्रुत्व पत्कराव लागलं तरी बेहत्तर ....विनोदकुमार शिरसाठhttps://www.blogger.com/profile/01593730786340663876noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-54326101308721413102011-07-20T22:37:35.700+05:302011-07-20T22:37:35.700+05:30असे प्रकार करून राजसाहेब फुकटचे शत्रू निर्माण करत ...असे प्रकार करून राजसाहेब फुकटचे शत्रू निर्माण करत आहेत.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-1209154726630398142011-07-20T19:09:03.920+05:302011-07-20T19:09:03.920+05:30अरे बाहेर कशाला काढले त्याला. बुडवूनच मारले पाहिजे...अरे बाहेर कशाला काढले त्याला. बुडवूनच मारले पाहिजे होते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-59736751321426836012011-07-19T07:55:42.238+05:302011-07-19T07:55:42.238+05:30मान्य. खूप योग्य मुद्दा होता. पण या मिडीयाने त्याच...मान्य. खूप योग्य मुद्दा होता. पण या मिडीयाने त्याची वाट लावली. राज ठाकरेंचे म्हणणे काय आहे, ते समजून न घेता, त्यातून स्वतःला वाटेल तो अर्थ काढला, आणि टिआरपी मिळवला.
मी पण नेमका हाच मुद्दा मांडला आहे माझ्या ब्लॉग वर पण.महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-84145005131539460092011-07-13T14:35:57.877+05:302011-07-13T14:35:57.877+05:30बर वाटल तुमची कृती बघून, सामान्य माणूस कुठेतरी बोल...बर वाटल तुमची कृती बघून, सामान्य माणूस कुठेतरी बोलतो आहे सद्यस्थितीबद्दल ह्याची जाणीव झाली....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-43492269727934095532011-06-27T22:53:37.475+05:302011-06-27T22:53:37.475+05:30तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठ...तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला देशातील पहिला प्रकल्प आहे.
अणुऊर्जेबाबत साशंकतेने सर्वत्र सुरुवातीला स्थानिकांचा प्रकल्पांना विरोध होतच असतो. पण शंकांचे योग्य समाधान झाल्यावर आणि पुरेसा मोबदला हाती पडल्यावर सारे विरोधही मावळतो ,
हा प्रकल्प नुसता कोकणाचेच नव्हे तर महाराष्ट्राचेही चित्र पालटून टाकणार.mehul kadamnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-25733599197116571542011-06-13T21:21:09.516+05:302011-06-13T21:21:09.516+05:30वांजळेंचा परिचय करुन देणारा उत्तम लेख. शेवट तर अगद...वांजळेंचा परिचय करुन देणारा उत्तम लेख. शेवट तर अगदी अप्रतीम आहे.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-45466193107288280612011-05-28T01:53:00.390+05:302011-05-28T01:53:00.390+05:30तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठ...तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला देशातील पहिला प्रकल्प आहे.
अणुऊर्जेबाबत साशंकतेने सर्वत्र सुरुवातीला स्थानिकांचा प्रकल्पांना विरोध होतच असतो. पण शंकांचे योग्य समाधान झाल्यावर आणि पुरेसा मोबदला हाती पडल्यावर सारे विरोधही मावळतो ,
हा प्रकल्प नुसता कोकणाचेच नव्हे तर महाराष्ट्राचेही चित्र पालटून टाकणार.nehahttps://www.blogger.com/profile/15529610141925927622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-91525505336518755122011-05-28T01:51:42.287+05:302011-05-28T01:51:42.287+05:30तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठ...तब्बल १०,००० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला देशातील पहिला प्रकल्प आहे.

अणुऊर्जेबाबत साशंकतेने सर्वत्र सुरुवातीला स्थानिकांचा प्रकल्पांना विरोध होतच असतो. पण शंकांचे योग्य समाधान झाल्यावर आणि पुरेसा मोबदला हाती पडल्यावर सारे विरोधही मावळतो .
सर्वात स्वच्छ ऊर्जेचा हा पर्याय .
हा प्रकल्प नुसता कोकणाचेच नव्हे तर महाराष्ट्राचेही चित्र पालटून टाकणार.

नेहाnehahttps://www.blogger.com/profile/15529610141925927622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-69238885899293306312011-05-06T16:35:59.747+05:302011-05-06T16:35:59.747+05:30जिगरबाज मुलीवर पुरोहितांचे शिंतोडे. पाणीपुरीच्या प...जिगरबाज मुलीवर पुरोहितांचे शिंतोडे. पाणीपुरीच्या प्रकरणावरून हे प्रकरण वाटते तेव्हडे सोप्पे नाही. यात हातगाडीवरील छोट्या भारतीय उद्योगाचे खच्चीकरण करण्याचा बर्गर,पिझ्झा विकणाऱ्या साखळी उद्योगाचा हात आहे असू शकतो. या गाड्यावर खाल्ल्याने कोणी दगावल्याचे आजारी पडल्याचे उदाहरण नाही. हा स्वच्छतेचे नियम आपण कडक करू शकतो. ज्या विभागात गाडा उभा असतो तेथील रहिवाश्यांचे गाडी मालकाने सहकार्य घेवून त्यांना स्वच्छतेची हमी द्यावी. कारण सामान्य माणसास एव्हढ्या कमी किमतीत कोणी बहुराष्ट्रीय कंपनी खाऊ घालणार नाही.
भारतीय लहान उद्योगांना नेस्तनामूद करण्याचे कारस्थान नेहमीच चालू असते. आणि दुर्देवाने आपण ही परकीय ते चांगल आपल ते वाईट खराब असाच विचार करून या कटास बळी पडतो. भारतीय खाद्य पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे हाताची चव वेगळी . परकीय खाद्य पदार्था प्रमाणे निव्वळ एकाच चवीचे मशीन मधून काढलेल्या पदार्था प्रमाणे ते बेचव नसतात.THANTHANPALhttps://www.blogger.com/profile/17645848862335623798noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-62756440018016531012011-05-06T16:04:23.497+05:302011-05-06T16:04:23.497+05:30हिजड्यांकडून कशली निषेधाची अपेक्षा करता? नालायक आह...हिजड्यांकडून कशली निषेधाची अपेक्षा करता? नालायक आहे तो पुरोहित, त्याला त्या भैय्याच्या xxx पाणीपुरी खाऊ घाला... निर्लज्ज आहेत सगळे. इकडे ति बातमी वाचली , आणि रक्त खवळलं, भाजपा चे नेते झोपा काढताहेत, की खाली मान घालून वेळ मारून नेत आहेत?? ..
गडकरी Manipulator of BJP, भाजप चा पवार आहे तो, जिथे काही फायदा नाही तिथे तो हात घालणार नाही...महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-7591874158515958362011-05-04T15:29:22.723+05:302011-05-04T15:29:22.723+05:30Shevti ha pan bhaiyyacjh na. sagle eksarkhech.Shevti ha pan bhaiyyacjh na. sagle eksarkhech.Major Amolhttps://www.blogger.com/profile/14918437260876910257noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-77914509423691476922011-05-04T13:56:24.510+05:302011-05-04T13:56:24.510+05:30i totally agree with ur last statement!
he should ...i totally agree with ur last statement!
he should eat that pani-puri with family...sudeepmirzahttps://www.blogger.com/profile/12535914840248826789noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-39387704597487383002011-04-14T23:46:35.026+05:302011-04-14T23:46:35.026+05:30विनोद्जी अंकिताचे मना पासून अभिनंदन.खरे तर ह्या अग...विनोद्जी अंकिताचे मना पासून अभिनंदन.खरे तर ह्या अगदी इतक्या टोकाच्या नसल्या तरी अश्या प्रकारच्या लोकांच्या अस्वच्छतेच्या गोष्टी ह्या, हि अगदी बातमी म्हणून लोकांपुढे यायच्या आधी सुद्धा सुरूच होत्या.जरा वेगळ्या प्रकारे सांगायचे तर, म्हणजे अमिताभच्या दीवार मधल्या डायलॉगच्या भाषेत "मेरा बाप तो बीस साल पहले हि मर चुका था आज तो सिर्फ उसकी लाश जलाई गयी!" असे नाही का? पण म्हणून अंकिताचे श्रेय कमी होत नाही.निदान सगळ्या लोकां समोर हा घृणास्पद ,किळसवाणा प्रकार तर आला ? बघुयात आपण मराठी लोक तो खरोखरचा किती सिरीयसली घेतो ते ? त्यांनी तो आता तरी सिरीयसली घ्यावा असे मना पासून वाटते. बहिष्काराच्या रूपाने.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-35234803508449230612011-04-13T14:46:26.770+05:302011-04-13T14:46:26.770+05:30वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है।वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है।वहीवाट..http://gurudrushti.innoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-54210489352260272192011-04-10T15:35:42.673+05:302011-04-10T15:35:42.673+05:30Ashpak said...
manse apale kam manapasun karit aa...Ashpak said...
manse apale kam manapasun karit aahe. manse fakta marathi samajacha vichar maryadit na theveta to sapurna maharastatil samajhyacha(sarva "jati/dharm") vichar karava. kaaran manse la aanek dharmiyachey lok dilse kam kaenyas aatur aahet. ya bhartitun sampurn maharastateel berojgar lokanche bhale honar vachanyaraani mi berojgar aahe manun mazya pratikriya aahet ase nahi. mi sadhya jabla aahe. he fakta maze nave tar mazyasarkhya asankha muslim & etar dharamiy mulanche mat aahe @@AB@@

March 26, 2011 5:49 PMAbhaijanhttps://www.blogger.com/profile/07208526306458585793noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-41041722141913661122011-03-26T17:49:46.820+05:302011-03-26T17:49:46.820+05:30manse apale kam manapasun karit aahe. manse fakta ...manse apale kam manapasun karit aahe. manse fakta marathi samajacha vichar maryadit na theveta to sapurna maharastatil samajhyacha(sarva "jati/dharm") vichar karava. kaaran manse la aanek dharmiyachey lok dilse kam kaenyas aatur aahet. ya bhartitun sampurn maharastateel berojgar lokanche bhale honar vachanyaraani mi berojgar aahe manun mazya pratikriya aahet ase nahi. mi sadhya jabla aahe. he fakta maze nave tar mazyasarkhya asankha muslim & etar dharamiy mulanche mat aahe @@AB@@Abhaijanhttps://www.blogger.com/profile/07208526306458585793noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-72455615090847802802011-03-22T14:48:26.001+05:302011-03-22T14:48:26.001+05:30नमस्कार मी अभय शेजवळ मी नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्...नमस्कार मी अभय शेजवळ मी नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टा बनविला आहे. तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास
संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवादमराठीनेटभेटब्लॉगकट्टाhttps://www.blogger.com/profile/17636389175004224968noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-68103206738514830422011-03-22T10:44:07.205+05:302011-03-22T10:44:07.205+05:30थोरल्या आबा साहेबांना मानाचा मुजरा!!!थोरल्या आबा साहेबांना मानाचा मुजरा!!!BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-46162625532109576552011-03-21T19:42:23.007+05:302011-03-21T19:42:23.007+05:30खरच खूप सुंदर आणि
यथार्थ वर्णन आहे हे महाराजांच .....खरच खूप सुंदर आणि
यथार्थ वर्णन आहे हे महाराजांच ...

पन महाराज तुम्ही आपल्या ब्लॉगच टाइटल विसरलात बहुदा..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-68934013654104694182011-03-19T22:13:06.656+05:302011-03-19T22:13:06.656+05:30aaj he rajkiya nete garibanchya jivaashi khelat ah...aaj he rajkiya nete garibanchya jivaashi khelat ahe yaana disto to fakt paisa are asha praklpapeksha tya garib lokana sheti margdarshn dya aretyana ya prakalpadware nokryanche amish dakhau naka nahitar

are tumhala tyachatun nighalela kachha maalachi vilevat kashi lavayachi te ajun mahit nahi tar tumhi deshacha vikas kasa karnar,,,,
RUPESH JADHAVAnonymoushttps://www.blogger.com/profile/03034895003854664549noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-6752274680260164332011-03-15T22:48:23.349+05:302011-03-15T22:48:23.349+05:30पर्यावरणवाद्याना पर्यावरणाशी देणे घेणे नसून विरोधा...पर्यावरणवाद्याना पर्यावरणाशी देणे घेणे नसून विरोधासाठी विरोध ही त्यांची भूमिका आहे. पृथ्वीचे पर्यावरण मानवाने हस्तक्षेप केला नाही तरी कायम टिकणार नाही हे त्याना माहीत आहे, पण मानवाचे (पर्यायाने स्वतःचे) श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे अधिक चांगला युक्तिवाद नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2629421312042083529.post-44379685368601163742011-03-15T16:15:02.743+05:302011-03-15T16:15:02.743+05:30आशिष हा लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधील प्रताप आ...आशिष हा लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधील प्रताप आसबे चां आहे ...विनोदकुमार शिरसाठhttps://www.blogger.com/profile/01593730786340663876noreply@blogger.com